शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST

उदगीर येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी राज्यमंत्री संजय बनसोडे, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील ...

उदगीर येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी राज्यमंत्री संजय बनसोडे, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील कोरोना बाधिताचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आणण्याचे आणि दैनंदिन संख्या ३ अंकावरून २ अंकात आणण्याचे नियोजन करावे. ग्रामीण भागात कोरोना बाधितांचे संस्थात्‍मक विलगीकरण अनिवार्य करावे. ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी किमान ५ व्हेन्टिलेटरची व्यवस्था असावी, कोविड प्रादुर्भावात सर्व आरोग्य केंद्रात लहान मुलांची काळजी घेणारी व्यवस्था उभारावी, ग्रामीण भागातही लॉकडाऊनची अंमलबजावणी व्हावी, कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या वाढवाव्यात असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

व्हेन्टिलेटर बेडचे नियोजन हवे...

ग्रामीण आरोग्य केंद्रावर तेथील नागरिकांना प्राधान्याने लस दिली जावी. खेडेगावातून गंभीर आजारी असलेल्या नागरिकांना ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. त्या बाबतही नियोजन व्हावे अशी सूचना आ. धीरज देशमुख यांनी केली. तर ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून द्यावी, रुग्णवाहिका संख्या वाढवावी, उदगीर येथे टेस्टिंग लॅब उभारावी आदी मागण्या जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केल्या. सीईओ गोयल यांनी कोरोना परिस्थितीत यंत्रणा तत्परतेने काम करीत असल्याचे सांगितले.