शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी शिक्षकांचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे ६०३ व चटोपाध्याय वेतनश्रेणीचे ६०३ प्रस्ताव प्रलंबित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, ...

जिल्हा परिषदेअंतर्गत निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे ६०३ व चटोपाध्याय वेतनश्रेणीचे ६०३ प्रस्ताव प्रलंबित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती भारतबाई साळुंके यांनी याप्रश्नी विशेष लक्ष देऊन ते निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांनी विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावला. चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी एकूण प्रस्तावांपैकी ९५, निवडश्रेणी व वेतनश्रेणीतील एकूण प्रस्तावांपैकी ३८६ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी व त्रुटी पूर्ततेबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चटोपाध्याय वेतनश्रेणीतील ८१ व निवडश्रेणी वेतनश्रेणीतील २१७ प्रस्तावांत त्रुटी आढळल्याने ३१ जुलैपर्यंत त्रुटी पूर्ण करून फेरसादर करावे. त्यानंतर या प्रस्तावांनाही लवकरच मंजुरी घेऊन पात्र लाभार्थी शिक्षकांनाही सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.