शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाई गणपतराव देशमुख यांना रेणापुरात सर्वपक्षीय श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

श्रध्दांजली सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा खुमसे होते. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन दाने, शेकापचे ॲड. संतराम चेवले, जिल्हा परिषद ...

श्रध्दांजली सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा खुमसे होते. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन दाने, शेकापचे ॲड. संतराम चेवले, जिल्हा परिषद सदस्य उद्धव चेपट, पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे, राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार साळुंके, भाजपा शहराध्यक्ष दत्ता सरवदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मतिनअली सय्यद, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बालाजी कदम, पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमाकांत वाघमारे, रेणुकादेवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राम पाटील, कॉ. विश्वंभर भोसले, महाराष्ट्र विकास आघाडीचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र सुळ, शेकापचे सोपानराव गोरे, नानासाहेब कसपटे, सचिन मोटेगावकर, नाना कसपटे, भरत मोटे, गणेश पवार, बालाजी हाके पाटील, सुधाकर गरड, नाना माने, माजी सभापती दिलीप गोटके, विपुल चेपट, रोहित कासगुडे, भगवान शिंदे, शेवाळे, राजन हाके, सोपान गोरे, पांडुरंग मुसळे, गोविंदराव यलंगफळे, मल्लिकार्जुन हलकंचे, गोपाळ पवार, मुबीनभाई सय्यद, बाळासाहेब सरवदे यांची उपस्थिती होती.

शोकसभेस ज्येष्ठ नेते शिवाजीराव गाडे, रिपाइंचे रुपेश चक्रे, दिलीप राजे, कोंडिराम काळे, शिवसेनेचे बापू कुलकर्णी, मनोहर व्यवहारे, नागेश एकुरके, गजानन बोळंगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रणझुंजार प्रतिष्ठानचे गणेश पवार यांनी केले.