शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटी

By admin | Updated: August 12, 2014 01:58 IST

औसा/किल्लारी/लामजना : लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटींची मदत केली जाईल,

औसा/किल्लारी/लामजना : लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी ८ कोटींची मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे दिली.लामजना येथील चौरस्त्यावर आ. बसवराज पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर होते. मंचावर माजी मुख्यमंत्री आ.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आ. वैजनाथ शिंदे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचा लोकाभिमुख कारभार चालवीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कमजोर माणसांमध्ये जिद्द निर्माण केली. सध्याचे सरकार त्या विचारातूनच राज्यकारभार चालवीत आहे. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन सर्वधर्मसमभाव जोपासला जात आहे. सध्या मराठवाड्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात साखळी बंधाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल. (वार्ताहर)आमदार बसवराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रात सर्वात मोठा पुतळा लामजना चौरस्त्यावर उभारला आहे. तो महाराष्ट्राला प्रेरणा देणारा ठरेल, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, छत्रपती शिवरायांनी लोकाभिमुख प्रशासन कसे चालवायचे, याचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी महाराष्ट्रधर्म वाढविला.