शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

ढोरसांगवी साठवण तलावात २० अत्यल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST

ढोरसांगवी जिरगा या साठवण तलावाच्या वरच्या भागात लहान पाझर तलाव आहेत. वरच्या भागातूनच पाण्याचा स्रोत येतो. वरील पाझर तलाव ...

ढोरसांगवी जिरगा या साठवण तलावाच्या वरच्या भागात लहान पाझर तलाव आहेत. वरच्या भागातूनच पाण्याचा स्रोत येतो. वरील पाझर तलाव भरल्याशिवाय या मोठ्या प्रकल्पात पाणी येत नाही. त्यामुळे प्रकल्पात मृतसाठा असून, मोठा पाऊस न झाल्यामुळे हा तलाव कोरडाच राहतो की काय, अशी स्थिती आहे. रब्बी पिकांना या पाण्याचा उपयोग हाेतो; मात्र पाऊसच नसल्याने प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. धामणगाव, जिरगा ढोर सांगवी, येलदरा, सोनवळा, धनगरवाडी, एवरी, कोळनुर, लाळी खुर्द, लाळी बुद्रुक, करंजी, जगळपूर, हावरगा या भागात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे साठवण तलावातील जलसाठा वाढलाच नाही; मात्र गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागातील मूग, उडीद, सोयाबीनचे पीक पूर्णत: धोक्यात आले आहे.

पंचनामे करून तातडीने मदत करा...

पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावे. शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, जिल्हा परिषदेचे गटनेते संतोष तिडके, मन्मथअप्पा किडे, सभापती बालाजी दबडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, बालाजी आगलावे, महेश धूळशेटे, शिवानंद देशमुख, खादर लाटेवाले, धनंजय ब्रह्मंना यांनी केली आहे.