शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची सोमवारी काम वाटप समिती सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:18 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था/ सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते/ सर्वसाधारण कंत्राटदार यांच्यासाठी ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था/ सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते/ सर्वसाधारण कंत्राटदार यांच्यासाठी कामवाटप समितीची बैठक सोमवार दि.२८ जून रोजी घेण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता चंदगड, आजरा, गडहिंग्लज, व कागलसाठी तर सर्वसाधारण दुपारी १२ वा., सुबेअ?????? दु. १ वा व विद्युत सुबेअ?????? दु. २ वा. जिल्हा परिषद, जुने सभागृह (कागलकर हाऊस) येथे आयोजित करण्यात आली आहे,

जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते, मजूर सहकारी संस्था व सर्वसाधारण कंत्राटदार यांनी सभेला येताना ज्यांच्या नावे सुबेअ/ मजूर/ सर्वसाधारण वर्गातले जिल्हा परिषदेची नोंदणी आहे त्यांनी स्वत: आपल्या पासबुकसह व मजूर संस्थांचे अध्यक्ष / सचिव यांनी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.