शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी लाटेवाडीतील युवकास तीन वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भुदरगड तालुक्यातील लाटेवाडी येथील युवकास तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार ...

कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भुदरगड तालुक्यातील लाटेवाडी येथील युवकास तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सागर विलास परीट (वय २८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी सोमवारी ही शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.

खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, लाटेवाडी येथे आरोपी सागर परीट याचे गॅरेज आहे. २०१७ मध्ये पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपी सागर हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. पीडित मुलगी महाविद्यालयात जात असताना त्याने तिचा हात पकडून विनयभंग केला होता, त्याबाबत पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराची तक्रार नोंद झाली होती. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी सहा साक्षीदार तपासले. पीडित मुलीसह इतरांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांचे जवाब आणि सरकारी वकील कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून न्यायालयाने आरोपी सागर परीट याला तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास तीन महिने जादा साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.

फोटो नं. १५०२२०२१-कोल-सागर परीट (आरोपी-कोर्ट)