शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

स्कूटरचालकास लूटल्याप्रकरणी तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST

कोल्हापूर : पाचगाव रोडवर स्कूटरचालकास अडवून त्याच्याकडील ७० हजारांची रोकड लुटल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी एका तरुणास अटक केली, तर त्याचे ...

कोल्हापूर : पाचगाव रोडवर स्कूटरचालकास अडवून त्याच्याकडील ७० हजारांची रोकड लुटल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी एका तरुणास अटक केली, तर त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. अभिषेक रवींद्र पोवार (वय २३ रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याला उद्या, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

शनिवारी (२९ मे) रोजी पहाटेच्या सुमारास तिघांनी पाचगाव रोडवर सुधीर राचप्पा यनोळगे (वय ५९, रा. गिरगाव रोड, पाचगाव ओमकारनगर नजीक) यांना अडवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील ७० हजारांची रोकड जबरदस्तीने लुटली होती. त्यावेळी हल्लेखोरांनी पैलवानाला उलटे का बोलतोस? असे सांगून मारहाण केली होती. यावेळी तिघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी करवीर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा अभिषेक पोवार याला अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला उद्या, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणात ओंकार पाटील व लक्ष्मण कांबळे या आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

फोटो नं. ०५०६२०२१-कोल-अभीजीत पोवार(आरोपी)

===Photopath===

050621\05kol_1_05062021_5.jpg

===Caption===

फोटो नं. ०५०६२०२१-कोल-अभीजीत पोवार(आरोपी)