शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

कोल्हापुरात थंडीने गारठून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:24 IST

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समीर लांजेकर हे दारूच्या व्यसनी असल्याने गेल्या पाच वर्षांपासून घराबाहेरच होते. शहरात सर्वत्र फिरून ...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, समीर लांजेकर हे दारूच्या व्यसनी असल्याने गेल्या पाच वर्षांपासून घराबाहेरच होते. शहरात सर्वत्र फिरून गार्डन, रस्त्याकडेच्या फूटपाथवर ते आसरा घेत होते. गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात कडाक्याची थंडी वाढली आहे. रविवारी रात्री रुईकर कॉलनीतील महालक्ष्मी गार्डनच्या बाकड्यावर समीर हे झोपले होते. रात्रीच्यावेळी कडाक्याची थंडी पडल्याने ते झोपलेल्या स्थितीत मृत झाले होते. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह बाकड्यावर बेवारस स्थितीत आढळला. मृतदेहावर सीपीआर रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. अतिदारू सेवन व थंडीने गारठून त्याचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी सांगितले.

दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर माने, गणपती बिरंगुळे, सुनील मोरे यांनी सायंकाळपर्यंत त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला. मृत समीर लांजेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

(तानाजी)