शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव महाराष्ट्राला समजले नाहीत

By admin | Updated: December 16, 2014 23:52 IST

आनंद पाटील : नूलमध्ये चौगुले विश्वस्त निधी पुरस्कार वितरण

नूल : परकीयांना समजलेले यशवंतराव महाराष्ट्राला कधीच समजले नाहीत. त्यांच्याबद्दल अज्ञान पसरवणारे साहित्य आज उपलब्ध आहे. जगातल्या संकल्पना त्यांनी देशात आणल्या. समाजरचनेच्या भेदांमुळे ते पंतप्रधानपदापासून दूर राहिले, असे मत गोवा विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले.नूल (ता. गडहिंग्लज) येथे पुष्पावती चौगुले विश्वस्त निधीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राला माहीत नसलेला ‘महापुरुष : यशवंतराव चव्हाण’ या विषयावर ते बोलत होते. अनंत बांदेकर अध्यक्षस्थानी होते.विश्वस्त निधीतर्फे भि. आ. चौगुले आदर्श शिक्षक पुरस्कार अर्चना देसाई, दुंडाप्पा चौगुले, साथी पुरस्कार राम आपटे (बेळगाव), जिद्द पुरस्कार सुभाष सावंत, राधाबाई शिंदे आदर्श माता पुरस्कार प्रभावती चव्हाण, गुणीजन पुरस्कार शंकरराव नाईकवाडी, कर्मयोगी पुरस्कार शिवाजी घाटगे यांना प्रदान करण्यात आला. सुंदर हिरवी शाळा पुरस्कार खणदाळ प्राथमिक शाळेस देण्यात आला. दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी अ‍ॅड. आपटे, बांदेकर, अर्चना देसाई, वसुधा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, सुरेश शिपूरकर, जयवंत शिंपी, विलास बागी, प्र. कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण, बी. एन. पाटील. शि. नी. हंचनाळे, विनोद नाईकवाडी, जयसिंग चव्हाण, श्रीरंग चौगुले, नागेश चौगुले, मोहन यादव, एस. डी. जाधव, व्ही. एस. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)