शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

पूजा प्रियदर्शनी यांची जडणघडण दिल्लीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:16 IST

कोल्हापूर : पूजा प्रियदर्शनी यांनी यूपीएससी अंतिम परीक्षेत देशात अकरावा क्रमांक पटकावीत शुक्रवारी बाजी मारली. त्यांनी इंडियन फॉरिन सर्व्हिससाठी ...

कोल्हापूर : पूजा प्रियदर्शनी यांनी यूपीएससी अंतिम परीक्षेत देशात अकरावा क्रमांक पटकावीत शुक्रवारी बाजी मारली. त्यांनी इंडियन फॉरिन सर्व्हिससाठी (आयएफएस) परीक्षा दिली होती. निवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे आणि दिल्लीतील आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त साधना शंकर यांच्या त्या कन्या आहेत. पूजा यांची जडणघडण दिल्लीमध्ये झाली आहे. ज्ञानेश्वर मुळे यांचे मूळ गाव अब्दुललाट (जि. कोल्हापूर) हे आहे. पूजा यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला आहे. सध्या रिलायन्स फौंडेशनमध्ये टीम लीडर आहेत.असाही योगायोगपूजा यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्याच्या सायंकाळीच त्यांना या परीक्षेतील यशाची भेट मिळाली. वडिलांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयातून निवृत्त होऊन अडीच महिने पूर्ण होण्याआधीच परराष्ट्र सेवा विभागाच्या परीक्षेत पूजा यांनी यश मिळविले आहे.