शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

‘जोतिबा’वरील चौकी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 16, 2014 23:50 IST

भाविक, नागरिकांतून विचारणा : ५० लाख रुपये खर्च, ग्रामस्थांची होणार सोय

जोतिबा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर ५० लाख रुपये खर्च करून बांधलेली पोलीस चौकी व पोलीस निवासाची इमारत गेले कित्येक दिवस उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पोलीस चौकी कधी सुरू होणार, याबाबत भाविक व नागरिकांतून विचारणा होऊ लागली आहे.श्री क्षेत्र जोतिबा डोंगराला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. गर्दीमुळे येथे होणाऱ्या चोऱ्या, चेंगराचेंगरी, अपघात, तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी खास बाब म्हणून जोतिबा डोंगराला २०१२ला पोलीस चौकी मंजूर झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१३ ते २०१४ या कालावधीत ५० लाख रुपये खर्चाची पोलीस चौकी व पोलीस निवासाची इमारत बांधून पूर्ण केली. ही इमारत पोलीस विभागाकडे वर्ग केली आहे. याठिकाणी एक पोलीस निरीक्षक व १० पोलीस कर्मचारी असणार आहेत. यात्रा काळात पोलिसांची निवासाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती. आता नूतन इमारत झाल्यामुळे पोलिसांना निवारा मिळणार आहे.जोतिबा डोंगरावर घडणाऱ्या दुर्घटनांची फिर्याद भाविकांना व स्थानिक नागरिकांना १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कोडोली पोलीस ठाण्याला जावे लागत होते. आता याचठिकाणी सोय होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, चौकीचे उद्घाटन होणे गरजेचे आहे.इमारतीसमोरील रस्ता व सभोवतालचे कुंपनाचे काम राहिल्यामुळे उद्घाटन करण्यास विलंब होत असल्याचे कोडोलीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले.