शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 23, 2014 23:51 IST

कोडोलीत शेतकऱ्यांची गैरसोय : आवश्यक सुविधा उपलब्ध करा

कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जनावरांच्या दवाखान्याच्या इमारतीचे उद्घाटन अद्याप न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे.कोडोलीत जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांचा दवाखाना पूर्वीपासून कार्यरत होता. या दवाखान्यात उपलब्ध सोयीसुविधांची कमतरता आणि उपचारासाठी येणाऱ्या जनावरांची संख्या मोठी असल्याने शासनाने नव्याने सर्व सोयीनियुक्त दवाखाना उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अत्याधुनिक इमारतीबरोबरच जनावरांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा तयार करणे गरजेचे आहे; परंतु याठिकाणी इतर सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. यामुळे इमारत बांधण्यासाठी गंतुवलेले कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पशुवैद्यकीय विभागामार्फत उभारण्यात आलेल्या दवाखाना इमारतीचे उद्घाटन प्रतीक्षेत असल्याने कोडोलीसह परिसरातील शेतकरी व इतर लोकांची मोठी कुचंबणा होत आहे. सध्या शासकीय दवाखाना बंद स्थितीत असल्याने खासगी डॉक्टरांमार्फत जनावरांवर उपचार करून घेण्याची वेळ लोकांवर आली आहे.मनसे कोडोली शहर व भ्रष्टाचार निर्मूलन समिती, पन्हाळा तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नाही. तरी सर्व सोयीनियुक्त दवाखाना सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसे कोडोली शहराध्यक्ष नयन गायकवाड व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रमेश येनकर व इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)