शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

लेट कमर्स प्रकरणी ‘वेट अँड वॉच’

By admin | Updated: November 25, 2014 23:55 IST

जिल्हा परिषद : प्रशासनाची भूमिका

कोल्हापूर : जिल्हा परिषद कार्यालयात कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी रोखले. त्यावेळी लेट कमर्स मिळालेल्या ११५ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ पाठविण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, अद्याप कारवाईसाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले गेल्या चार दिवसांत उचलेली नाहीत. सध्या प्रशासन ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. त्यामुळे ‘लेट कमर्स’बद्दल प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. शुक्रवारी (दि.१७) उपाध्यक्ष खोत यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून लेटकमर्सना पकडले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. परिणामी कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. संघर्ष सुरू आहे. कर्मचारी संघटना लेटकमर्सवर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. उपाध्यक्ष लेटकमर्स व आंदोलन केलेल्यावर कारवाई व्हावी यावर ठाम आहे. दरम्यान, कारवाईचा निर्णय घेणारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर आहेत. यामुळे कारवाईसंबंधी पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यातील वाद मिटविण्यासाठी अध्यक्ष विमल पाटील प्रयत्नशील आहेत. मात्र, सध्या लेटकमर्सबद्दल प्रशासन काय भूमिका घेत ते पाहून पुढील निर्णय घेऊ,असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी संघटनांचीही हीच भूमिका आहे. यामुळे सीईओ लेटकमर्सच्या कारवाईसंबंधी कोणता निर्णय घेतात यावरच पुढील दिशा ठरणार आहे. (प्रतिनिधी)दोन दिवसांपासून कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर आहे. त्यामुळे लेटकमर्सवरील कारवाईसंबंधी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. बायोमेट्रिकमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याबद्दल नेमकी माहिती सध्या माझ्याकडे नाही, माहिती घेऊन सांगतो. - सी. एन. वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन