शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:39 IST

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज, शनिवारी व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले ...

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आज, शनिवारी व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्‌घाटनही होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी पत्रकातून दिली.

आज, सकाळी दहा वाजता शाहू मार्केट यार्ड येथील कागल तालुका खरेदी-विक्री संघाच्या इमारतीतील पक्षाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर सकाळी अकरा वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवस विशेष कार्यक्रमाने साजरा केला जाणार आहे. पक्षाध्यक्ष पवार हे ऑनलाईनद्वारे कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणीही हा कार्यक्रम साजरे केलेा जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील व कार्याध्यक्ष साळोखे यांनी पत्रकात म्हटले आहे.

-राजाराम लोंढे