शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पंदारे यांचे निधन

By admin | Updated: September 15, 2014 00:56 IST

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे विद्यमान अध्यक्ष.. वसंतराव यांनी तरुणपणात १९४२ च्या ‘चलेजाव’ या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला

कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे विद्यमान अध्यक्ष, राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को-आॅपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव कृष्णराव पंदारे यांचे ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी सात वाजता निधन झाले. पंदारे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या संघर्षमय जीवनाची सुरुवात केली होती. वडील कृष्णराव हे गवंडी काम करीत होते. अशा गरीब कुटुंबात जन्मलेल्या वसंतराव यांनी तरुणपणात १९४२ च्या ‘चलेजाव’ या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. पुढे महसूल विभागात कार्यरत असताना १९७६ साली महसूल विभागामध्ये मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व करीत शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. त्यांचा अनेक शासकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांशी निकटचा संबध होता. शिवाजी पेठेचे आर्थिक केंद्र असलेल्या बलभीम सहकारी बँक आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट बँकेशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून आजतागायत त्यांचा क्रियाशीलपणे सहभाग होता. ते संस्थेचे विद्यमान अध्यक्ष होते. याचबरोबर शिवाजी तरुण मंडळाचे ते संस्थापक सदस्य व विद्यमान सदस्य होते. कोल्हापूर जिल्ह्यामधील शासकीय कर्मचारी संघटनेच्या चळवळीमधील एक कृतीशील नेतृत्व म्हणून वसंतराव पंदारे यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख निर्माण झाली होती. राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र पंदारे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ चिरंजीव रवींद्र, राजेंद्र, शैलेंद्र व कन्या शैलजा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा पार्थिवावर रविवारी दुपारी दोन वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत बलभीम बँकेचे माजी अध्यक्ष अशोकराव साळोखे, कम्युनिस्ट पक्षाचे (पान ४ वर)