शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

By admin | Updated: June 26, 2015 01:00 IST

१४१ वी जयंती : शहरातून भव्य मिरवणूक

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४१ वी जयंती आज, शुक्रवारी जिल्ह्यात उत्साहात साजरी होत आहे. व्याख्यान, शाहूंच्या दुर्मीळ ऐतिहासिक कागदपत्रांसह छायाचित्रांचे प्रदर्शन, पुरस्कार वितरण, भव्य मिरवणूक अशा विविध कार्यक्रमांचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.कसबा बावडा येथील राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. यानंतर दसरा चौक येथील शाहू महाराजांच्या पुतळ्यास पालकमंत्री पाटील अभिवादन करणार आहेत. दुपारी जिल्हा परिषदेतर्फे राजर्षी शाहू महाराज शिक्षण समृद्धी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तर सायंकाळी ५.४५ वाजता राज्याच्या पुराभिलेख संचालनालयातर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रे व कागदपत्रांचे प्रदर्शन होणार आहे. ५.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘राजर्षी शाहू पुरस्कार-२०१५’ वितरण सोहळा आयोजित केला आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीतर्फे दुपारी ३ वाजता लक्ष्मी विलास पॅलेस, शाहू जन्मस्थळ, कसबा बावडा येथे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील यांचे ‘महामानवांचे विचार आणि समाज परिवर्तन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)तर्फे येथील विभागीय कार्यालयात सकाळी ११.३० वाजता राजर्षी शाहूंच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम होणार आहे.