शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीच्या आरोग्य केंदाला लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

हुपरीतील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने या दोन मंत्र्यांची आज भेट घेऊन त्यांच्याकडे हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रास जादा लस पुरवठा ...

हुपरीतील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने या दोन मंत्र्यांची आज भेट घेऊन त्यांच्याकडे हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रास जादा लस पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. हुपरी परिसरातील चांदी व्यावसायिक आपल्या व्यवसायानिमित्त संपूर्ण देशभर प्रवास करत असतो. त्यामुळे या व्यावसायिकांना निश्चितच कोरोनाचा धोका अधिक संभवतो. हुपरी शहर व केंद्रांतर्गत येणाऱ्या अन्य चार गावांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सध्या पुरवठा होणारी लस अपुरी पडत आहे. शिष्टमंडळाने ही बाब या दोन्ही मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.तसेच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. या वेळी चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकराव ससे, मराठा समाज अध्यक्ष मोहन वाईंगडे, अरुण यादव, राजेश भोजे, पृथ्वीराज गायकवाड,अमित नरके,सूरज कदम,प्रतीकराज निंबाळकर आदी उपस्थित होते.

फोटो ओळी-हुपरी(ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करावा. या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांना देण्यात आले. या वेळी दिनकरराव ससे, मोहन वाईंगडे, अमित नरके, अरुण यादव, राजेश भोजे आदी उपस्थित होते.