शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

संशोधन सुविधेमुळे विद्यापीठ अव्वल

By admin | Updated: December 23, 2014 23:40 IST

जी. डी. पाटील : ‘वारणा’तर्फे एन. जे. पवार यांचा सत्कार

वारणानगर : गुणवत्ता संशोधन सुविधेच्या निकषावर शिवाजी विद्यापीठाने ‘नॅक’मध्ये महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळविल्याचे प्रतिपादन वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांनी केले.शिवाजी विद्यापीठाने ‘नॅक’मध्ये ३.१६ गुण मिळवून पुणे व मुंबई विद्यापीठांना मागे टाकीत राज्यात अव्वलस्थान प्राप्त केले. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांचा वारणा विभाग शिक्षण मंडळाच्यावतीने जी. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी विद्यापीठाने अध्यापक शिक्षण गुणवत्ता, डाटा सेंटर, अकॅडमिक रिसर्च डॉक्युमेंटेशन सेंटर, ग्रीन आॅडिट या सर्व बाबतीत उल्लेखनीय प्रगती केल्याचे सांगून या कार्याचा गौरव केला.यावेळी प्र. कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, रजिस्ट्रार डॉ. डी. व्ही. मुळे, बी. सी. यु. डी. संचालक डॉ. ए. बी. राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांचेही अभिनंदन केले. या सत्कारप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राचार्या डॉ. सुरेखा शहापुरे, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, प्रा. एम. जी. चिखलकर, प्रा. किरण पाटील, आदी उपस्थित होते.