शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उदगाव जि.प. मतदारसंघाचा कायापालट केला : उल्हास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:27 IST

उदगाव येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील बौद्ध समाज मंदिरचा स्लॅब शुभारंभ, साखळे मळा येथे गटर्स करणे, रोहिदास ...

उदगाव येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील बौद्ध समाज मंदिरचा स्लॅब शुभारंभ, साखळे मळा येथे गटर्स करणे, रोहिदास नगर येथे रस्ते करणे, बेघर वसाहत येथे रस्ते व गटर्स करणे या कामाचा प्रारंभ माजी आमदार पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्रा. पं. सदस्य अरुण कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच कलीमुन नदाफ, सलीम पेंढारी, रुक्मिणी कांबळे, दिलीप कांबळे, सावित्री मगदूम, बाचू बंडगर, राजेंद्र मगदूम, बापू सासणे, संजय सासणे, दत्ता माने, प्रभाकर हंकारे, प्रकाश ठोमके, सुभाष साळुंखे, प्रवीण मगदूम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - ०५०९२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथे विकासकामांचे उद्घाटन जि. प. सदस्या स्वाती सासणे यांच्या हस्ते झाले.