शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उदगांवमध्ये स्वाभिमानीचे ७० हजार लिटर दूध संकलन बंद

By admin | Updated: June 1, 2017 15:58 IST

शेतकरी संपाला पाठिंबा : राजू शेट्टीचे पाऊल

आॅनलाईन लोकमतउदगांव (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), दि. 0१ : राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी उदगाव येथील स्वाभिमानी दुध संघाचे दुध संकलन गुरूवार पासून बंद ठेवले आहे. एकूण ७० हजार लिटर दूध संकलन बंद राहिल्याचा फटका दुध उत्पादकांसह खरेदीदारांना बसणार आहे.

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राज्यातून त्याला सर्व शेतकऱ्यांसह विविध संघटनांतून पाठिंबा मिळत आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी उदगांव येथील स्वाभिमानी दुध संघाने संकलन बंद केले आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील सुमारे ६०० हून अधिक दुध डेअरी बंद असून ७० हजार लिटर दुध संकलन बंद आहे. याचा फटका दुध उत्पादकांसह खरेदी दारांना बसणार आहे.

रस घाना बंद

निमशिरगाव येथील उसाचा रस व्यवसायिकनी रस घाना बंद ठेवून पाठिंबा दिला आहे.आजपर्यंतच्या इतिहासात शेतकरी कधीही संपावर गेला नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेल्या संस्था चालकांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्यास लवकरच सातबारा कोरा होईल. यासाठी स्वाभिमानी दुध संघाने दुध संकलन केंद्र बंद केले असून अन्य संस्थांनी आपला पाठिंबा जाहीर करावा.

- सावकर मादनाईक,

माजी बांधकाम सभापती, उदगांव