शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरातील दोन हजार शाळा उद्या बंद

By admin | Updated: January 19, 2017 22:41 IST

शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षण आयुक्तपद रद्द करावे, शिक्षण खात्याचे महसुलीकरण करणारे आदेश रद्द करावेत, शिक्षकभरतीवरील बंदी उठवावी

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि.19 - शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षण आयुक्तपद रद्द करावे, शिक्षण खात्याचे महसुलीकरण करणारे आदेश रद्द करावेत, शिक्षकभरतीवरील बंदी उठवावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे आज, शुक्रवारी जिल्ह्यातील खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सुमारे दोन हजार शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य सरकारी, निमसरकारी व शिक्षक समन्वय समितीने पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही मंगळवारी (दि. १७) दिल्याने सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे राज्यव्यापी संपास स्थगिती देण्यात आली. मात्र शिक्षकांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे शैक्षणिक व्यासपीठाने प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (दि. १८) व गुरुवारी शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले; तर आज, शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील संपकरी सकाळी ११ ते ३ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. तालुक्यांमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर धरणे व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी आंदोलनात मोठ्या प्रमाणात संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी केले आहे.