शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘डीकेटीई’च्या दोन विद्यार्थ्यांची अमेरिका, जर्मनीत उच्च शिक्षणासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

२४१२२०२०-आयसीएच-०१ (कौसार अत्तार) २४१२२०२०-आयसीएच-०२ (अक्षय नलवडे) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील ...

२४१२२०२०-आयसीएच-०१ (कौसार अत्तार)

२४१२२०२०-आयसीएच-०२ (अक्षय नलवडे)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील कौसार अत्तार हिची अमेरिका येथील कॉंकॉर्डी युनिव्हर्सिटीमध्ये, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील अक्षय नलवडे याची टेक्निशे होशुले रोझेनहेम (जर्मनी) या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे.

कौसार अत्तार हिने इटीसी विभागातून पदवी घेतली असून, कॉँकॉर्डी या युनिव्हर्सिटीच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातून मास्टर ऑफ इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळविला आहे. तिला न्यूरल नेटवर्क, प्रोग्रॅमिंग ऑन क्लाऊड, सायबर सिस्टीम, प्रोटोकॉल डिझाईन अशा विविध तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीप्राप्त अक्षय नलवडे याची टेक्निशे होशुले रोझेनहेम जर्मनी या विद्यापीठामध्ये मेकॅनिकल अ‍ॅण्ड प्लास्टिक इंजिनिअरिंग इन मास्टर्स प्रोग्रॅम इन इंजिनिअरिंग सायन्ससाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव सपना आवाडे, आर. व्ही. केतकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले.