शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडमधील क्रिकेट स्पर्धेत तुकाराम चौक प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST

स्पर्धेत तृतीय क्रमांक राजू आमते स्पोर्टस् मुरगूड व शिवशक्ती स्पोर्टस् शिरगुप्पी यांना विभागून देण्यात आला. वैयक्तिक बक्षिसे अशी : ...

स्पर्धेत तृतीय क्रमांक राजू आमते स्पोर्टस् मुरगूड व शिवशक्ती स्पोर्टस् शिरगुप्पी यांना विभागून देण्यात आला. वैयक्तिक बक्षिसे अशी : उत्कृष्ट फलंदाज- बबलू मांगोरे ( तुकाराम चौक ), उत्कृष्ट गोलंदाज - शफीक (तुकाराम चौक), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - प्रमोद रामाणे ( सानिका स्पोर्टस् ), मॅन ऑफ दि मॅच - अंतिम सामना -बबलू मांगोरे, मॅन ऑफ द सिरीज - आण्णा वाईंगडे ( मराठा स्पोर्टस्‌ )

एस. पी. स्पोर्ट्स ने स्पर्धेचे आयोजन केले होते. उदघाटन कोरोना योध्द्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सपोनि विकास बडवे, ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे उपस्थित होते.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ संताजी घोरपडे कारखान्याचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. यावेळी जि. प. सदस्य मनोज फराकटे, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, राजू आमते, जगन्नाथ पुजारी, रणजित सूर्यवंशी, दलितमित्र डी. डी. चौगले, माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, रंगराव पाटील, नामदेवराव भांदिगरे, अमर देवळे, अमर चौगले, सुनील चौगले, संजय मोरबाळे, रणजित मगदूम उपस्थित होते.

फोटो ओळ :-

मुरगूड (ता. कागल) येथील क्रिकेट स्पर्धेत विजेत्या तुकाराम चौक स्पोर्टस्‌ संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वितरित करताना नाविद मुश्रीफ, मनोज फराकटे, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील आदी.