शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:23 IST

सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानतर्फे अभिषेक पापाची तिकटी येथील धर्मवीर संभाजीराजे स्मारक येथे सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान आणि संभाजीराजे स्मारकप्रेमी ...

सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानतर्फे अभिषेक

पापाची तिकटी येथील धर्मवीर संभाजीराजे स्मारक येथे सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान आणि संभाजीराजे स्मारकप्रेमी यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक (तुळापूर, जिल्हा पुणे) येथील समाधी स्थळावरील पादुकांना पंडित पवार आणि माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्याहस्ते विधिपूर्वक अभिषेक करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यास ऋतुराज क्षीरसागर आणि उपायुक्त शिल्पा दरेकर, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, अभियंता रणजित निकम, शिवानंद बनसोडे यांच्यावतीने पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष श्रीराम जाधव, सह्याद्री शिलेदारचे अध्यक्ष अभिजित सूर्यवंशी, उमेश पवार, विशाल शिंदे, फिरोज सत्तारमेकर, वैभव भोसले, ओंकार शिंदे, मोहन माजगावकर, देवेंद्र भोसले, अशितोष सूर्यवंशी, संदीप सुर्वे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे पौराेहित्य रायगड येथील पुजारी दादा महाराज राशिवडेकर यांनी ऑनलाईन केले. दरम्यान, जयंतीनिमित्त स्मारकाच्या रंगरंगोटीसह तेथे फुलांची आरास, विद्युत रोषणाई करण्यात आली.

फोटो (१४०५२०२१-कोल-जरगनगर रामानंदनगर जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जरगनगर-रामानंदनगरतर्फे आयसोलेशन हॉस्पिटल कोविड वॉर्ड येथे सफाई साहित्य झाडू, लिक्विड, आदी मदत म्हणून देण्यात आले.

फोटो (१४०५२०२१-कोल-संयुक्त जुना बुधवारपेठ जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी संयुक्त जुना बुधवार पेठेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

फोटो (१४०५२०२१-कोल-शिवशक्ती प्रतिष्ठान) : कोल्हापुरात शुक्रवारी रुईकर कॉलनी येथे शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

===Photopath===

140521\14kol_7_14052021_5.jpg~140521\14kol_8_14052021_5.jpg~140521\14kol_9_14052021_5.jpg

===Caption===

फोटो (१४०५२०२१-कोल-जरगनगर रामानंदनगर जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जरगनगर-रामानंदनगरतर्फे आयसोलेशन हॉस्पिटल कोवीड वॉर्ड येथे सफाई साहित्य झाडू, लिक्विड, आदी मदत म्हणून देण्यात आले.फोटो (१४०५२०२१-कोल-संयुक्त जुना बुधवारपेठ जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी संयुक्त जुना बुधवार पेठेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली.फोटो (१४०५२०२१-कोल-शिवशक्ती प्रतिष्ठान) : कोल्हापुरात शुक्रवारी रुईकर कॉलनी येथे शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.~फोटो (१४०५२०२१-कोल-जरगनगर रामानंदनगर जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जरगनगर-रामानंदनगरतर्फे आयसोलेशन हॉस्पिटल कोवीड वॉर्ड येथे सफाई साहित्य झाडू, लिक्विड, आदी मदत म्हणून देण्यात आले.फोटो (१४०५२०२१-कोल-संयुक्त जुना बुधवारपेठ जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी संयुक्त जुना बुधवार पेठेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली.फोटो (१४०५२०२१-कोल-शिवशक्ती प्रतिष्ठान) : कोल्हापुरात शुक्रवारी रुईकर कॉलनी येथे शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.~फोटो (१४०५२०२१-कोल-जरगनगर रामानंदनगर जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जरगनगर-रामानंदनगरतर्फे आयसोलेशन हॉस्पिटल कोवीड वॉर्ड येथे सफाई साहित्य झाडू, लिक्विड, आदी मदत म्हणून देण्यात आले.फोटो (१४०५२०२१-कोल-संयुक्त जुना बुधवारपेठ जयंती) : कोल्हापुरात शुक्रवारी संयुक्त जुना बुधवार पेठेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली.फोटो (१४०५२०२१-कोल-शिवशक्ती प्रतिष्ठान) : कोल्हापुरात शुक्रवारी रुईकर कॉलनी येथे शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.