शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तहसीलची इमारत पालिकेला हस्तांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

शिरोळ : शिरोळ येथील जुन्या तहसील कार्यालयाची इमारत नगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्तावाची तत्काळ कार्यवाही करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी अपेक्षित असलेली जागा ...

शिरोळ : शिरोळ येथील जुन्या तहसील कार्यालयाची इमारत नगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्तावाची तत्काळ कार्यवाही करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी अपेक्षित असलेली जागा मोजणी करून पालिकेला लवकरात लवकर हस्तांतरित करावी, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत दिली.

नगरपालिकेला जागा कमी पडत असल्याने शिरोळची कचेरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महसूल विभागाच्या जुन्या इमारतीची मागणी नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तांत्रिक अडचणीमुळे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी हा प्रश्न मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडला होता. त्यापार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे राजर्षी शाहू सभागृहात आढावा बैठक झाली. या वेळी जुने तहसील कार्यालय नगरपालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या. या वेळी कल्लेश्वर तलाव सुशोभीकरणाच्या अनुषंगाने गायरान जागा वगळून उर्वरित २० टक्के क्षेत्रावर तलाव सुशोभीकरणासाठी परवानगी दिली असल्याचेही या वेळी मंत्री पाटील यांनी सांगितले. बैठकीस आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी उपस्थित होते.