शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

टोलवसुलीचे काम निविघ्नपणे सुरू

By admin | Updated: June 18, 2014 00:55 IST

कोल्हापूरकर टोल न देण्यावर ठाम

कोल्हापूर : शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. आंदोलन करायचेच असेल तर ते कायद्याच्या अधिपत्याखाली करावे, या पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांनी टोलनाक्यावर जाण्याचे टाळल्यामुळे आयआरबीची टोलवसुली आज, मंगळवारी काहीशी सुरळीत झाली. तथापि, टोल न देण्यावर वाहनधारक ठाम असल्याने टोलला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, टोलविरोधातील आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगत कृती समितीच्या नेत्यांनी कोणीही वाहनधारकाने टोल देऊ नये, असे आवाहन केले आहे. शहरातील सर्वच म्हणजे नऊ नाक्यांवर आज, मंगळवारी दिवसभर टोलवसुली सुरू होती; परंतु अनेक वाहनधारक नाक्यावर जाताच ‘आम्ही टोल देणार नाही’ असे बिनदिक्कतपणे ठणकावून सांगत होते. आयआरबीचे कर्मचारी नाक्यावर वाहने अडवीत होते. वाहनधारकांकडे टोलची मागणी करीत होते. थोडावेळ वाहने नाक्यावर थांबवली जात होती; पण वाहनधारक टोल देणार नाहीच, असे सांगत होते. शेवटी कर्मचारीही कोणताही वाद उत्पन्न होणार नाही याची दक्षता घेत, थोड्या वेळाने वाहनांना जाऊ देत होते. कृती समितीने टोल देऊ नये असे आवाहन केले आहे. वाहनधारकही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आज दिवसभरात टोलनाक्यांवर कोठेही वादावादी झाल्याचे वृत्त नाही.