शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची आजपासून शाहू व्याख्यानमाला

By admin | Updated: December 15, 2014 23:57 IST

विद्यार्थ्यांना आवाहन : स्पर्धा परीक्षांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : महापालिकेच्या ४२व्या वर्धापनदिनानिमित्त उद्या, मंगळवारपासून श्री भास्करराव जाधव वाचनालयातर्फे ‘राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला’ सुरू होत आहे. यंदाच्या वर्र्षी स्पर्धा परीक्षेवर आधारित मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि. २०)पर्यंत पाच दिवस ही व्याख्यानमाला चालणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.महापालिकेतर्फे सुरुवातीच्या काळात ही व्याख्यानमाला विठ्ठल रामजी चौकात होत होती. त्यानंतर गेली तीन वर्षे ही व्याख्यानमाला केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. सध्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू असल्याने गांधी मैदान येथील भास्करराव जाधव वाचनालयाच्या सभागृहात व्याख्यानमाला होत आहे. स्पर्धा परीक्षा व त्याचे महत्त्व ओळखून आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांसह पालकांना होणार आहे. (प्रतिनिधी)