शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

महालक्ष्मी बॅँकेसाठी आज मतदान

By admin | Updated: May 22, 2016 00:47 IST

१७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी को-आॅप. बॅँकेसाठी आज, रविवारी कोल्हापूरसह नृसिंहवाडी व पुणे येथील ३२ केंंद्रांवर मतदान होत आहे. महालक्ष्मी सत्तारूढ जुने पॅनेल व महालक्ष्मी पॅनेल यांच्यामध्ये सरळ लढत होत असून १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. महालक्ष्मी बॅँकेसाठी २३७०० मतदार पात्र असून १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बॅँकेचे विद्यमान अध्यक्ष विनोद डिग्रजकर व संचालक महेश धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ‘महालक्ष्मी सत्तारूढ जुने पॅनेल,’ तर ज्येष्ठ संचालक भालचंद्र अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘महालक्ष्मी पॅनेल’ यांच्यात लढत होत आहे. कोल्हापूरसह पुणे, नृसिंहवाडी येथे सभासद असल्याने प्रचार यंत्रणा तिथपर्यंत पोहोचविण्यासाठी दोन्ही पॅनेलची दमछाक उडाली. आज, रविवारी सकाळी आठपासून कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूल येथील २९ मतदान केंद्रांबरोबर नृसिंहवाडी येथील दोन, तर पुणे येथील एका केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. उद्या, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून शासकीय बहुउद्देशीय हॉल, रमणमळा येथे मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली.