शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीची आज ‘आॅक्टोबर’ परीक्षा

By admin | Updated: September 25, 2014 23:29 IST

उद्या, शुक्रवारपासून दि. ११ आॅक्टोबरपर्यंत दहावीची आणि दि. २० आॅक्टोबरदरम्यान बारावीची परीक्षा चालणार आहे.

कोल्हापूर : दहावी, बारावीच्या आॅक्टोबरच्या परीक्षेला उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ केंद्रांवर दहावीची, तर १० केंद्रांवर बारावीची परीक्षा होणार आहे.या परीक्षेची तयारी कोल्हापूर विभागीय मंडळाने केली आहे. उद्या, शुक्रवारपासून दि. ११ आॅक्टोबरपर्यंत दहावीची आणि दि. २० आॅक्टोबरदरम्यान बारावीची परीक्षा चालणार आहे. विभागीय मंडळांतर्गत असलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून दहावीचे १२ हजार आणि बारावीचे १० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी तिन्ही जिल्ह्यांत भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यात माध्यमिक शिक्षण, शिक्षण उपसंचालक, सहायक शिक्षण उपसंचालक या विभागांच्या चार पथकांचा समावेश आहे. परीक्षेबाबत विद्यार्थी, पालकांना मदतीची आवश्यकता असल्यास अथवा शंका निरसनासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने नियुक्त केलेल्या समुपदेशकांशी संपर्क साधावा. समुपदेशनाची सुविधा शुक्रवारपासून दि. १८ आॅक्टोबरपर्यंत राहणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव शरद गोसावी यांनी दिली. (प्रतिनिधी)समुपदेशक असे...कोल्हापूर : एम. एन. तोरगलकर (९८५०८८९७९९), सांगली : नेहा वाटवे (९८५००५७६३०), सातारा : अंकुश डांगे (९८२२२२००४१), कोल्हापूर विभागीय मंडळ : (०२३१-२६९६१०१,०२, ०३ आणि २६९१४०५)