शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बालमंच सदस्यांना आज ‘मत्स्य दुनिये’ची सफर

By admin | Updated: December 12, 2014 00:35 IST

पाय, हात असणारा आणि सरड्यासारखा दिसणारा ‘अ‍ॅक्सोलॉट’ प्रजातीचा मासा, आफ्रिकन लेग फिश, स्टिंग रे, अ‍ॅलिगेटर गार, रेड नोज शोवेल यांसारख्या दुर्मीळ प्रजाती

कोल्हापूर : पाय, हात असणारा आणि सरड्यासारखा दिसणारा ‘अ‍ॅक्सोलॉट’ प्रजातीचा मासा, आफ्रिकन लेग फिश, स्टिंग रे, अ‍ॅलिगेटर गार, रेड नोज शोवेल यांसारख्या दुर्मीळ प्रजाती असलेल्या माशांच्या दुनियेची सफर उद्या, शुक्रवारी लोकमत बालविकास मंचच्या सदस्यांना घडणार आहे.  लोकमत बालविकास मंच व अ‍ॅक्वा लाईफ यांच्या विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साईक्स एक्स्टेंशन येथील जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या ‘अ‍ॅक्वा लाईफ’ प्रदर्शनात बालमंचच्या सभासदांना मोफत प्रवेश मिळणार आहे. मत्स्य दुनियेची ही सफर अनुभवण्यासाठी बालविकास मंचच्या सदस्यांनी सोबत आपले ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. त्यांच्यासमवेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रवेश फी भरावी लागणार आहे.या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना यकू पिटा, पर्ल अ‍ॅरवाना, स्पॉटेड कॅट फिटा, रिड स्नेक या दुर्मीळ प्रजाती पाहावयास मिळणार आहेत. यामधील अ‍ॅक्सोलॉट हा मासा सरड्यासारखा दिसतो. तो पाण्यात तरंगतोसुद्धा आणि पाण्यात चालतोसुद्धा. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पाण्यातील कीटक खातो. यासह प्रजननकाळात त्याच्या कानांवरच्या पडद्यांचा रंग बदलत असतो. स्टिंग रे हा तळाला सरपटत असणारा मासाही या प्रदर्शनात आहे. याशिवाय साठ ते सत्तर मोठे अ‍ॅक्वेरियम असून त्यामध्ये दोनशेहून अधिक माशांच्या प्रजाती आणि एक्झॉटिक प्लांटस् आहेत. शाकाहारी व मांसाहारी असे अनेक दुर्मिळ मासे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.हे प्रदर्शन उद्या, शुक्रवारी फक्त लोकमत बालविकास मंचच्या सदस्यांसाठी मोफत खुले राहणार आहे. मत्स्य दुनियेची ही अनोखी सफर अनुभवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ‘लोकमत’ कार्यालयाशी किंवा बालविकास मंचचे संयोजक नितीन रणदिवे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)