शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खवले मांजर तस्करीतील तिघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

खवले मांजराची तस्कराची आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला प्रकरणातील संशयित तिघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...

खवले मांजराची तस्कराची आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला प्रकरणातील संशयित तिघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणातील अन्य संशयित तिघांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

शुक्रवारी (१६) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील महागावनजीकच्या उंबरवाडी फाट्यावर खवल्या मांजराच्या विक्रीचा व्यवहार सुरू असताना मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह पथकातील वनकर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. तसेच गडहिंग्लजपर्यंत पाठलाग करून जप्त केलेले खवल्या मांजर काढून घेण्याचा प्रयत्न तस्करांनी केला होता.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले अशोक भरमा फडके व राणोजी परसू शिंदे (दोघेही रा. उंबरवाडी, ता. गडहिंग्लज) व माणिक सागर देसाई (रा. सुळे, ता. आजरा) या तिघांना आज न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

अन्य संशयितांपैकी आनंदा राजगिरे (लिंगनूर, ता. कागल), प्रमोद पताडे (किणे, ता. आजरा), अमर नारायण कानडे (सिरसंगी, ता. आजरा) यांच्यासह इतर अनोळखी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.