शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तीन शेतकरी युरोप दौऱ्यावर

By admin | Updated: July 27, 2014 01:15 IST

शेती, दुग्ध व्यवसाय व फळांचे मार्केट या विषयीची माहिती घेणार

कोल्हापूर : जिल्ह्णातील तीन शेतकरी आधुनिक शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी युरोपला रवाना झाले. दहा दिवसांच्या दौऱ्यात ते शेती, दुग्ध व्यवसाय व फळांचे मार्केट या विषयीची माहिती घेणार आहेत. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा काढला जातो. यंदा राज्यातून ४२ शेतकऱ्यांची निवड युरोप दौऱ्यासाठी केली. कोल्हापूर जिल्ह्णातून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती बाळासाहेब खाडे (करवीर), ‘गोकुळ’चे संचालक दीपक भरमू पाटील (चंदगड) व रामचंद्र भोगम (करवीर) यांची निवड झालीे. जर्मनी, आॅस्ट्रिया, स्विर्त्झलॅँड व नेदरलॅन्ड या युरोप खंडातील देशात प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांची निवड केली. युरोप खंडात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायातील येथील तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा वापर आपल्याकडे करावा. २५ जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान हा दौरा होणार असून खाडे, पाटील व भोगम हे रवाना झाले. बाळासाहेब खाडे यांना परदेश दौऱ्यासाठी सांगरुळ (ता. करवीर) येथील विविध संस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच शशिकांत म्हेतर, उपसरपंच बाळासाहेब यादव, पंडितराव तोरस्कर, भगवानराव लोंढे, नानासाहेब कासोटे, एन. डी. खाडे, बी. डी. खाडे, भिवाजी नाळे, सहदेव खाडे, सचिन लोंढे, अरुण खाडे, एन. जी. खाडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)