शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भिंत कोसळल्याने अडकलेल्या तीन म्हशींना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:18 IST

कोल्हापूर : येथील शनिवार पेठेत बुधवारी मध्यरात्री एका घराची भिंत कोसळली. यामुळे गोठ्यात अडकलेल्या तीन म्हशींची अग्निशमन दलाच्या जवानांनी ...

कोल्हापूर : येथील शनिवार पेठेत बुधवारी मध्यरात्री एका घराची भिंत कोसळली. यामुळे गोठ्यात अडकलेल्या तीन म्हशींची अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका केली.

अग्निशमन दलाने दिलेली माहिती अशी की, शनिवार पेठ परिसरात गवळी गल्लीत दुमजली जुन्या घरात एक कुटुंब राहते. घराच्या पाठीमागील बाजूस जनावरांचा गोठा आहे. चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी मध्यरात्री घराच्या मागील भिंत कोसळली. त्यावेळी मोठा आवाज झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरीही घटनेमुळे गोठ्यातील तीन म्हशी अडकल्या. घटेनची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी आले. जवानांनी खिडकीलाच भगदाड पाडून तीन म्हशींना सहीसलामत बाहेर काढले. संबंधित कुटुंबाने अग्निशमन दलाचे आभार मानले. या बचाव कार्यात मुख्य फायर अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी जयवंत खोत, रेस्क्यू पथकाचे संजय पाटील, खानू शिनगारे, निवास जाधव, उदय शिंदे, चालक दत्तात्रय जाधव, सर्जेराव लोहार, पुंडलिक माने यांनी सहभाग घेतला.

फोटो नं. १५०७२०२१-कोल-शनिवार पेठ०१

ओळ : शनिवार पेठेत गवळी गल्लीत मुसळधार पावसात दुमजली घराची भित कोसळल्याने गोठ्यात अडकलेल्या तीन म्हशींना अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडकीलाच भगदाड पाडून सहीसलामत बाहेर काढले.

150721\15kol_7_15072021_5.jpg

ओळ : शनिवार पेठेत गवळी गल्लीत मुसळधार पावसात दुमजली घराची भींत कोसळल्याने गोठ्यात आडकलेल्या तीन म्हंशींना अग्नीशमन दलाच्या जवानांनी खिडकीलाच भगदाड पाडून सहिसलामत बाहेर काढले.