शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गलथान नियोजनाने दक्षिण भाग तहानलेला

By admin | Updated: January 9, 2016 01:25 IST

कळंबा, पाचगावच्या पाणीपुरवठ्याची समस्या : बोगस कनेक्शन, पाणीगळती, फुटक्या जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष

अमर पाटील -- कळंबा पावसाचे घटलेले प्रमाण, पाणलोट क्षेत्रातील अवैध बांधकामे, कळंबा तलावातील गाळ उठावाकडे झालेले दुर्लक्ष, फुटक्या जलवाहिन्या, बोगस नळकनेक्शन यामुळे दरवर्षी उन्हाळ््यापूर्वीच कळंबा, पाचगाव, उपनगरांचे पाण्याचे गणित बिघडत आहे. मर्यादित पाणीसाठा व पाण्याची प्रचंड मागणी यांची सांगड घालताना पाटील व ग्रामपंचायत प्रशासनाचे नाकीनऊ येते.पाणी प्रश्नाकडे होणाऱ्या दुर्लक्षाने वित्तीय तूटही सहन करावी लागते. शिवाय नागरिकांच्या रोष्याला सामोरे जाताना प्रशासनाची व लोकप्रतिनिधींची धांदल उडते. नियोजनशून्य कारभाराच्या गणिताची उकल त्या प्रश्नातच आहे.पालिका पाणीपुरवठा विभागाने उपनगरातील बोगस नळकनेक्शन्सची झाडाझडती घेतली तरी पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होईल. फुलेवाडी-रिंगरोड प्रभागात हजारांवर बोगस कनेक्शन असून जुना वाशिनाका ते टिंबर मार्केटमध्येही बोगस कनेक्शनचा सुळसुळाट आहे. बेसुमार पाणी वापराचा फटका अन्य नागरिकांना बसतो. हे एका प्रभागाचे चित्र उपनगरातील बऱ्याच प्रभागांसह कळंबा, पाचगावात याहून वेगळे चित्र नाही. उपनगरांत वाढती अपार्टमेंट, हॉटेल्स, दवाखाने, शाळा, गृहसंकुल योजनांमध्ये नियमबाह्य मोठ्या जाडीच्या नळांची कनेक्शन हितसंबंध जोपासून दिली आहेत.व्यथाउपनगरांची