शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिक्षकांनी संस्कारक्षम पिढी घडवावी - यशवंत खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकच खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असून, त्यांनी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकच खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असून, त्यांनी संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे यांनी केले.

कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्ष खाडे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एस. पी. चौगले यांनी केले. प्रा. डी. बी. माने यांनी आभार मानले. यावेळी प्रभारी प्राचार्य व्ही. एम. सूर्यवंशी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी : कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात रविवारी शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन सांगरुळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे यांनी केले. यावेळी व्ही. एम. सूर्यवंशी, बाबासाहेब खाडे, प्रा. एस. पी. चौगले, प्रा. डी. बी. माने, डॉ. अभिजीत वणिरे आदी उपस्थित होते. (फोटो-०५०९२०२१-कोल-खाडे महाविद्यालय)