शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ गिरवतात स्मार्ट फोनचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:09 IST

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अवघे जग सामावणारी क्षमता असलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून आपला नातेवाइकांसह जुन्या ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अवघे जग सामावणारी क्षमता असलेल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून आपला नातेवाइकांसह जुन्या सवंगड्यांशी संवाद राहावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आपल्याकडे स्मार्ट फोन असावा असे वाटते. मात्र, तो कसा वापरायचा हेच माहीत नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत असते. ही खंत दूर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ, ऊर्जा फौंडेशनच्या वतीने ज्येष्ठांसाठी ‘स्मार्ट फोनचे धडे’ गिरविले जात आहेत.विरंगुळा म्हणून गाणी ऐकणे, गेम खेळणे, आवडीचे फोटो, माहिती शेयर करण्याचे मुख्य साधन स्मार्ट फोन आहे. मात्र, अनेक ज्येष्ठांना किरकोळ गोष्टींसाठी कोणावर तरी अवलंबून राहावे लागते. हीच खंत दूर करण्यासाठी ‘स्मार्ट फोन साक्षर’ उपक्रम सुरू केला आहे.आॅनलाईन बुकिंगचेही ज्ञान‘स्मार्ट फोनचे धडे’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठांसाठी पंधरा दिवसांचे दररोज दुपारी चार ते पाच या वेळेत मोफत पंधरा दिवसांचे ट्रेनिंग दिले जाते.यामध्ये मोबाईलवरून फोन लावणे, नंबर सेव्ह करणे, मेसेज पाठविणे, सोशल मीडियाचा वापर, लाईट बिल भरणे, रेल्वे, एस. टी.चे तिकीट बुकिंग करणे अशा गोष्टी शिकविल्या जात असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकारिणी सदस्य सुरेश मिरजकर यांनी सांगितले.