शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दहा वाहनचालकांवर तहसीलदारांची कारवाई

By admin | Updated: January 13, 2016 01:13 IST

४७,५०० रुपयांचा दंड : क्षमतेपेक्षा जास्त चिरे, वाळूची वाहतूक

आजरा : आजरा तालुक्याच्या हद्दीत कोकणसह कर्नाटक येथून क्षमतेपेक्षा जादा वाळू व चिऱ्यांची वाहतूक केल्याप्रकरणी आजरा तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी कारवाईचा बडगा उगारत तीन दिवसांत दहा वाहनचालकांना ४७,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.आजरा तालुक्यामध्ये शासकीय सुट्यांचा फायदा उठवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर वाळू व चिऱ्यांची वाहतूक होत असते. तहसीलदार ठोकडे यांनी पाळत ठेवून शनिवारी (दि. ९), रविवारी (दि. १०) व सोमवारी (दि. ११) अचानक संशयास्पद वाळू व चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली. यामध्ये तब्बल दहा वाहनधारकांनी क्षमतेपेक्षा जास्त वाळू व चिऱ्यांची वाहतूक केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तहसीलदारांनी ट्रक व डंपरची थेट तपासणी करून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने वाळू व चिरे वाहतूकदार धास्तावले आहेत. (प्रतिनिधी) संबंधित वाहनचालक व त्यांना केलेला दंड असाफिरोज अहंमद खान (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), संदीप सत्यवान गुराम (रा. सरंबळ, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), नीरजकुमार सिंग (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), संतोष राठोड (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ५००० रुपये), सचिन दत्तात्रय आंबेरकर (रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), कृष्णा बाबूराव मिरजे (रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज, १००० रुपये), शानूर महंमद मुल्ला (रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, ५५०० रुपये), संतोष पाटील (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ३००० रुपये), जोतिबा धनवडे (रा. मुगळी, ता. गडहिंग्लज, १०५०० रुपये), उस्मान मकानदार (रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, १०५०० रुपये).