शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पाच कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:19 IST

इचलकरंजी नगरपालिका : आठजणांना कारणे दाखवा नोटीस

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे असलेले पाच कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून गैरहजर असल्याने पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच कामावर उशिरा आल्याबद्दल सात वॉर्ड निरीक्षक व एक स्वच्छता निरीक्षक यांना आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी पहाटे व सकाळी आरोग्य अधिकारी डॉ. संगेवार यांनी फिरती केली. त्यावेळी सफाई कामगार करणारे पाच कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून कामावरच आले नसल्याचे निदर्शनास आले. राजेश तिवडे, दीपक कांबळे, संजय चव्हाण, इस्माईल शेख व गीता सोळंकी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव त्यांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी त्यांचे निलंबन करण्याचे निश्चित केले आहे. तसेच आरोग्य निरीक्षक मंगेश दुरूसकर हे कामावर उशिरा आल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, सचिन भुत्ते, तन्वीर आगा, सूर्यकांत वाडकर, श्रीकृष्ण कांबळे, संदीप मधाळे, बबन कांबळे व सचिन भोसले हे वॉर्ड निरीक्षकसुद्धा कामावर उशिरा आले. त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. नगरपालिकेकडून आरोग्य विभागाचे काम सातत्याने सुरू राहण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा होण्याकरिता ही धडक मोहीम एक महिना सतत सुरू राहणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)