शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

विद्यार्थ्यांनी साधला पोलिसांशी संवाद

By admin | Updated: December 11, 2014 23:43 IST

सायबर महाविद्यालय : जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य

कोल्हापूर : जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून सायबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काल, बुधवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेट देऊन मानवी हक्कांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा व प्रबोधन केले. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. पोलीस यंत्रणा ही समाजाची अविभाज्य घटक असून, मानवी हक्कांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असते. हे लक्षात घेऊन सायबर कॉलेजचे डॉ. दीपक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे मानवी हक्क दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शहरातील पोलीस मुख्यालय, उपअधीक्षक कार्यालय, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा व करवीर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. पोलीस ठाण्यातील विविध विभाग, त्यांच्या कामाची पद्धत यासह मानवी हक्कांच्या विविध मुद्द्यांची माहिती घेतली. रोज वादावादी आणि हाणामारीच्या घटनांची नोंद पोलीस डायरीमध्ये करणाऱ्या पोलिसांना आज या दिनानिमित्त एक वेगळा आनंद मिळाला.संचालक डॉ. एम. एम. अली, डॉ. एस. व्ही. शिरोळ, डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. यावेळी विशाल पोळ, प्राजक्ता मुधळे, कृतिका यादव, तौसिफ महाबरी, सारिका तळेकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)