शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

मदतीसाठी धावले विद्यार्थी कामगार मंडळ

By admin | Updated: November 18, 2014 23:22 IST

कपडे या ठिकाणी जमा करा...

कोल्हापूर : शहरातील झोपड्यांमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची व्यथा ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून मांडल्यानंतर चौथ्या दिवशीही मदतीचा ओघ वाढत आहे. आज, मंगळवारी शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना मंडळाचे अध्यक्ष सचिन वणिरे म्हणाले, आमचे मंडळही अशा विधायक कार्यांत नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही वार्ताफलकांद्वारे रविवारपर्यंत कपडे देण्याचे आवाहन परिसरातील नागरिकांना केले आहे. त्याचसोबत मंडळाच्या गणेशोत्सव वर्गणीतून नवीन कपडे व ब्लॅँकेट खरेदी करून या मुलांना मदत करणार आहे. या चिमुकल्यांच्या मदतीसाठी ‘अवनि’ संस्था सरसावली आहे. वंचित मुलांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने ‘लोकमत’च्या उपक्रमात सहभागी होण्यासह नागरिकांकडून मिळणारे कपडे एकत्रित संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोणाला या चिमुकल्यांसाठी मदत करावयाची असेल, तर त्यांनी ‘लोकमत इनिशिएटिव्ह’ ९९२२४३८३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)कपडे या ठिकाणी जमा करा...दानशूर कोल्हापूरकरांनी कपडे भाऊसिंगजी रोडवर असलेल्या नेता स्टोअर्ससमोरील जाधववाडा येथील ‘एकटी’ संस्थेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत जमा करावेत. त्यासाठी ८८०५२३६३१६ अथवा ९८८१३२०९४६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.