शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी दारातच येणार पाण्याने भरलेली काहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनादिवशी प्रत्येक घराच्या दारात ट्रॅक्टरमधून पाण्याची काहील पाठवली जाणार आहे. ...

कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनादिवशी प्रत्येक घराच्या दारात ट्रॅक्टरमधून पाण्याची काहील पाठवली जाणार आहे. विसर्जनासाठी पाणवठ्यावर गर्दी होऊ नये, यासाठी रुईकर कॉलनीतील माजी नगरसेविका उमा इंगळे यांनी यंदाही हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. अशा वेळी पाणवठ्यावर गर्दी होऊ नये, त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि संपूर्ण परिवारासोबत घराच्या दारातच लहान, ज्येष्ठ नागरिकांच्या समोर गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे, यासाठी इंगळे यांनी हा उपक्रम आखला आहे. प्रभागातील नागरिकांनी ९४ २१ २० ६९ ९८ या क्रमांकावर उदय इंगळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रुईकर कॉलनीसह हिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी, अयोध्या पार्क, रुक्मिणी नगर, एलआयसी कॉलनी, लक्ष्मीनगर सोसायटी, भीम विजय हौसिंग सोसायटी, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी आणि प्रभागातील प्रमुख तरुण मंडळांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

रस्त्यावर नागरिकांची, वाहनांची गर्दी होऊ नये, पाणवठ्यांचे प्रदूषण होऊ नये आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी सलग दुसऱ्या वर्षी राबवण्यात येत असलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे.