शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पडखंबेजवळ एस.टी.खाली चिरडून बालिका जागीच ठार

By admin | Updated: May 8, 2014 15:12 IST

संतप्त ग्रामस्थांकडून एस.टी.ची तोडफोड; चालकाला बेदम चोप

संतप्त ग्रामस्थांकडून एस.टी.ची तोडफोड; चालकाला बेदम चोप
फोटो - मेलवर
गारगोटी : गारगोटी-वेंगरूळ रस्त्यावरील पडखंबे फाट्यावर एस.टी.खाली चिरडून सहा वर्षांची बालिका जागीच ठार झाली. समृद्धी युवराज राऊत असे मृत बालिकेचे नाव आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी एस.टी.वर तुफान दगडफेक केली. यावेळी बस चालकासही ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. चालक बाळकृष्ण पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
आज (बुधवार) सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही बस गारगोटीहून पडखंबेकडे जात होती. यात बसमधून प्रियांका व समृद्धी राऊत या दोघी प्रवास करीत होत्या. वाळवा येथे पाहुण्यांच्या लग्नाहून त्या गावी परतत होत्या. पडखंबे फाट्यावर या दोघी एस.टी.तून उतरल्या. त्यांना घरी नेण्यासाठी त्यांचे चुलते साताप्पा राऊत येणार होते. याचवेळी शाडू वाहतूक करणार्‍या डंपरला साईट देत असताना समृद्धी राऊत ही एस.टी.च्या मागील चाकात सापडली. तिच्या डोक्यावरून एस.टी.चे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पडखंबे, न्हाव्याचीवाडी, शेळोली ग्रामस्थांना समजताच संतप्त झालेल्या नागरिकांनी एस. टी.वर तुफान दगडफेक केली. एस. टी.च्या काचा फोडल्या. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बन्सी बारवकर, उपनिरीक्षक राजेश राठोड यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
समृद्धीच्या मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला.
या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली असून, पोलिसांनी बसचालक बाळकृष्ण बापूसोा पाटील (वय ५०) यास ताब्यात घेतले आहे.
प्रतिनिधी