शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

गडहिंग्लज : येथील पी. सी. पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सूर्यकांत अप्पासाहेब चौगुले यांची तर उपाध्यक्षपदी संदीप ज्ञानदेव ...

गडहिंग्लज : येथील पी. सी. पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सूर्यकांत अप्पासाहेब चौगुले यांची तर उपाध्यक्षपदी संदीप ज्ञानदेव कदम यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी एन. ए. माने होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नावे संभाजी पाटील व बाळासाहेब वालीकर यांनी सूचविले. त्यास भरमू कांबळे व अनिल बागडी यांनी अनुमोदन दिले.

यावेळी नंदकुमार वार्इंगडे, विनायक पोवार, मधुकर येसणे, संभाजी जाधव, शंकर साळोखे, डी. एस. खामकर, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

* सूर्यकांत चौगुले : १५०६२०२१-गड-०२

* संदीप कदम : १५०६२०२१-गड-०३

-----------------------

२) रासाई ग्रुपतर्फे धान्य वाटप

गडहिंग्लज : शहरातील रासाई ग्रुपतर्फे प्रभागातील गरीब व गरजू कुटुंबांना मोफत धान्य किट देण्यात आले. यावेळी ग्रुपचे जिल्हाध्यक्ष विनोद लाखे, उपनगराध्यक्ष महेश कोरी, संदीप पाटील, सूरज गवळी, शितल दावणे, शुभम चव्हाण, संजय चिलमी, अशोक लाखे, शिवा गवळी, शरद पाटील, संदीप पाटील, अभय पाटील आदींसह ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------------

३) 'शिवराज'तर्फे कोरोनामुक्त गाव अभियान

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दत्तक गाव योजनेतंर्गत ऐनापूर, कडगाव, भडगाव, अत्याळ, वडरगे, चन्नेकुप्पी, नीलजी व दुंडगे या गावात 'माझे गाव कोरोनामुक्त गाव' हे अभियानाचा प्रारंभ झाला. संस्थाध्यक्ष किसनराव कुराडे यांच्याहस्ते अभियानाचा प्रारंभ झाला.

यावेळी प्राचार्य एस. एम. कदम, सचिव अनिल कुराडे, दिग्विजय कुराडे, सरपंच उषा मांगले, उपसरपंच ईश्वर देसाई, ग्रामसेविका सोनल पाटील यांच्यासह ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.