शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात / महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:21 IST

गडहिंग्लज : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या चंदगड विधासभा शाखाध्यक्षपदी महावितरणचे सेवानिवृत्त अभियंता एस. आर. कांबळे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ...

गडहिंग्लज : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या चंदगड विधासभा शाखाध्यक्षपदी महावितरणचे सेवानिवृत्त अभियंता एस. आर. कांबळे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष परशुराम कांबळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.

* शंकर कांबळे : ०७१२२०२०-गड-०६

------------------------

३) ‘शिवराज’मध्ये आंबेडकरांना अभिवादन

गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी संस्था सचिव प्रा. अनिल कुराडे, पर्यवेक्षक तानाजी चौगुले, बाळासाहेब अजळकर, राजेंद्र गुंडे, किशोर अदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, आदी उपस्थित होते.

------------------------

सुंदरनगरमधील रस्त्याचे काम सुरू करा

नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे वर्षापूर्वी सुरू केलेल्या सुंदरनगर वसाहतीमधील रस्त्याचे काम रखडले असून, ते त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनातून केली आहे.

संबंधित रस्त्याच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला सूचना देऊन त्वरित काम सुरू करावे, अशी मागणीही निवेदनातून केली आहे.

याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग गडहिंग्लज यांना देण्यात आले आहे.

शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते कार्तिक कोलेकर, ग्रा. पं.चे रामचंद्र परीट, संजय नाईक, सतीश खराबे, राहुल नाईक, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

-------------------------

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामविकास अधिकारी पी. बी. पाटील यांना सुंदरनगर वसाहतीमधील नागरिकांनी रस्त्याचे काम सुरू करावे या मागणीचे निवेदन दिले.

क्रमांक : ०७१२२०२०-गड-०७