शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

शंकर धोंडी पाटील जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

कसबा तारळे : संपूर्ण आयुष्य दीनदलित, उपेक्षित, कष्टकरी, धरणग्रस्त, डंगे धनगर यांच्यासाठी खर्ची घालणारे लोकनेते माजी आमदार शंकर धोंडी ...

कसबा तारळे :

संपूर्ण आयुष्य दीनदलित, उपेक्षित, कष्टकरी, धरणग्रस्त, डंगे धनगर यांच्यासाठी खर्ची घालणारे लोकनेते माजी आमदार शंकर धोंडी पाटील यांचे कार्य सर्वकाळ समाजासाठी आदर्शवत राहील असे उद्गार भोगावती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांनी व्यक्त केले.

राधानगरी भुदरगडचे जनता दलाचे माजी आमदार लोकनेते दिवंगत शंकर धोंडी पाटील यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

प्रारंभी कंथेवाडी (ता राधानगरी) येथे शंकर धोंडी पाटील माध्यमिक विद्यालयाच्या आवारातील शंकर धोंडी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन उदयसिंह पाटील -कौलवकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे,संस्थापक व भोगावतीचे माजी संचालक वसंतराव पाटील , एकनाथ पाटील,अभिषेक डोंगळे,बंडोपंत किरुळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

मुख्याध्यापक बी. जी पाटील यांनी स्वागत तर वसंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पं.स.माजी सभापती वंदना पाटील, सरपंच जया पाटील ,राजाराम पाटील,अर्जुन सुतार,टी.एल. किल्लेदार, बी.आर.कुणकेकर,एस. एस. पाटील,सी बी मोरे एस.आय.मणेर,के.डी.पाटील,बी.एम.वडार,शाम चौगले,कृष्णात रहाटवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन टी एल किल्लेदार यांनी केले.

--------------------- सोबत फोटो ----------------------------

फोटो कॅप्शन--शंकर धोंडी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करताना उदयसिंह पाटील,वसंतराव पाटील, राजाराम पाटील,वंदना पाटील, अभिजित पाटील,बी.जी.पाटील,बंडोपंत पाटील आदी.