शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

संकटावेळी सेवा हा स्थायिभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

ब्राह्मण सभा करवीर आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलधाम येथे सुरू असलेल्या काळजी केंद्रास दिलेल्या ...

ब्राह्मण सभा करवीर आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगलधाम येथे सुरू असलेल्या काळजी केंद्रास दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते.

शहरात कोविडचा प्रकोप वाढल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी कोविड काळजी केंद्रे सुरू केली आहेत. कोल्हापुरात मध्यवर्ती ठिकाणी ब्राह्मण सभा करवीरच्या मंगलधाम या वास्तूत रा. स्व. संघ समितीच्या सहकार्याने कोविड काळजी केंद्र सुरू आहे. पूर्णपणे मोफत चालणार्‍या या केंद्रातून आजपर्यंत १० रुग्ण खडखडीत बरे होऊन बाहेर पडले आहेत.

या वेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, जनकल्याण समितीचे कार्यवाह राजू मोहिते व माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी स्वागत केले. त्यानंतर विद्यापीठ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या सोसायटीने या केंद्रास देऊ केलेली औषधे मनीष बेंडके, अनिरुद्ध कोल्हापुरे, दिलीप पाटील, सन्मती कबूर, शिवराम कुलकर्णी यांनी आमदार पाटील यांच्याकडे सोपवली.

या वेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, ब्राह्मण सभेचे कार्यवाह श्रीकांत लिमये, ज्येष्ठ संचालक डॉ. दीपक आंबार्डेकर, राम टोपकर, राम पुरोहित, जनकल्याण समितीचे मुकुल पाडगांवकर, सचिन नंदगावकर, स्मिता गंभीर, अमर पारगावकर आणि अशोक जाधव, रवी साळोखे उपस्थित होते.