शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जानेवारीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सेमिनार

By admin | Updated: December 1, 2015 00:12 IST

‘हिमानी हॅपिनेस हब’च्यावतीने आयोजन

कोल्हापूर : आठवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी ‘स्टुडंट हॅपिनेस व सक्सेस फॉर्म्युला’ या महासेमिनारचे जानेवारी २०१६ मध्ये विभागीय पातळीवर ‘हिमानी हॅपिनेस हब’च्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या महासेमिनारमध्ये जीवनातील विविध पैलूंचे ज्ञान अवगत होणार असल्याची माहिती ‘मार्इंड पॉवर जादूगार’ मिस हिमानी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.हिमानी म्हणाल्या, जीवनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे. यामुळे जीवनाचे ध्येय निश्चित करून त्याला प्राप्त करू शकाल तसेच जीवनातील समस्यांवर उपाय शोधू शकणार आहे. जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, सफलता, स्वास्थ्य, संपत्ती आणि आध्यात्मिकता प्राप्त करण्याचे मार्ग शिकाल. या व इतर गोष्टींचे ज्ञान या महासेमिनारमधून मिळणार आहे.विद्यार्थी विकास प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच मी मार्गदर्शन केले आहे. भारतासह आफ्रिकेमध्ये तीन लाखांपेक्षा जास्त लोकांना याचे प्रशिक्षण दिले आहे. या महासेमिनारसाठी नावनोंदणी या महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील चाटे कोचिंग क्लासेसच्या सर्व शाखांवर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत नावनोंदणी होणार आहे. त्यासाठी त्वरित संपर्क साधावा. चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे भारत खराटे, जितेंद्र कोले, प्रफुल्ल महाजन उपस्थित होते.