शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

आेंकारची आॅलिम्पियाड गायन स्पर्धेसाठी निवड

By admin | Updated: June 11, 2015 00:13 IST

‘सुगम’मध्ये प्रथम : डिसेंबरमध्ये थायलंड येथे होणार स्पर्धा

नेसरी : नेसरीचा सुपुत्र व येथील एस. एस. हायस्कूलचा विद्यार्थी आेंकार धनाजी पाटील याची डिसेंबर २०१५ मध्ये थायलंड येथे होणाऱ्या पाचव्या आॅलिम्पियाड गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.पुणे येथे २१ मे ते ३१ मे २०१५ अखेर अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे राष्ट्रीय स्तरावरील सुगम गायन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला, तर उपशास्त्रीय गायन विभागात दुसरा क्रमांक आला.देशातील २० राज्यांतून सुमारे सहा हजार विद्यार्थी या स्पर्धेसाठी दाखल झाले होते. प्रसिद्ध गायिका स्नेहा पेटकर यांच्या हस्ते व सितारवादक सुब्रतो डे यांच्या उपस्थितीत आेंकारला प्रशस्तिपत्र व गौरवचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला. आेंकारला त्याचे गुरुजीप्राचार्य मच्छिंद्र बुवा, वर्षा बुवा, शफिक नाईकवाडी यांचे मार्गदर्शन, तर डॉ. सदानंद पाटणे, पालक धनाजी पाटील व तेजस्विनी पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे.