शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

स्काऊट गाईड ही जगण्याची चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : स्काऊट गाईडचे नियम व ध्येय हे केवळ पाठांतरासाठी नाही तर ते आचरणात आणण्याची गरज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गडहिंग्लज : स्काऊट गाईडचे नियम व ध्येय हे केवळ पाठांतरासाठी नाही तर ते आचरणात आणण्याची गरज आहे. शिबिरात मिळणारे ज्ञान हे जगण्याचे बळ देते. त्यामुळे स्काऊट गाईड ही जगण्याची चळवळ आहे, असे मत कोल्हापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी व्यक्त केले.

सोनतळी (जि. कोल्हापूर) येथे आयोजित स्काऊट गाईड राज्य पुरस्कार शिबिराच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राज्य प्रशिक्षण आयुक्त किशोरी शिरकर होत्या.

लोहार म्हणाले, निसर्गाच्या सानिध्यात जीवन समृद्ध होते. ध्येय निश्चित करा व त्यादृष्टीने वाटचाल करा. लिहिण्यात चूक होऊ दे पण आचरणात चूक होऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी किशोरी शिरकर, सुश्रुत पाटील, अनुजा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बाजारात सापडलेले ३ लाख रुपये परत करणाऱ्या दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील राजीव सुतार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी ७६ स्काऊट गाईड, आर. के. नुली, प्रणिता कुलकर्णी यांच्यासह परीक्षक, मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. राज्य प्रशिक्षण आयुक्त गिरीश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उज्ज्वला सातपुते यांनी सूत्रसंचालन केले तर जिल्हा संघटक सुषमा भोसले यांनी आभार मानले.

---

* फोटो ओळी : सोनतळी (जि. कोल्हापूर) येथील स्काऊट गाईड राज्य पुरस्कार शिबिरात माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किशोरी शिरकर, गिरीश कांबळे आदी उपस्थित होते.

क्रमांक : २२०२२०२१-गड-०१